|
|
कॅम्पस मूड
पूनम बुर्डे - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘आयआयटी’च्या भव्य कॅम्पसमध्ये ‘मूड इंडिगो’ या वार्षिक महोत्सवादरम्यान शेकडो विद्यार्थी तिथे गर्दी करतात. मुंबईमधला सर्वात मोठा ‘कॉलेज फेस्टिव्हल’ म्हणून ओळखला जाणारा हा ‘मूड आय’ खरोखरच आणखी मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी काहीतरी नवीन आणि अनोखं करावं, असा त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी जगभरातल्या संगीत कलाकारांनी मूड आयला भेट दिली. यंदा ‘सुमो कुस्ती’ हे खास आकर्षण आहे.
|
‘अडोरे २०१०’तेजाली कुंटे - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० रूपारेल महाविद्यालय -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 विल्सन महाविद्यालयाच्या बीएमएस विभागाने आयोजित केलेल्या ‘अडोरे-२०१०’ या आंतर महाविद्यालयीन महोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष. ३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचा उद्या (७ सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. प्रसिद्ध अभिनेता बोमन ईरानी व ख्यातनाम उद्योजक विठ्ठल कामत यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्घाटन झाले.
|
आदित्य केळकर - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
‘रिधुन’ हार्ड मार्क कॅफे, दस का तीस इलेक्ट्रोक्युटेड ही नावं जर तुम्ही ऐकली असतील तर तुम्ही सोफायाच्या कलायडोस्कोपला नक्कीच हजर होतात. SOBO (म्हणजेच South-Bombay... Sorry... Sorry... मुंबई.. जय महाराष्ट्र) मधील एक हिप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोफाया वूमेन्स कॉलेजमध्ये ३ ते ५ सप्टें. २०१० या तीन दिवसांत ‘कलायडोस्कोप’ हा त्यांचा यूथ फेस्ट झाला. या फेस्टमध्ये कल्चरल इव्हेंट्सच्या बरोबरीने काही इंटरेस्टिंग वर्कशॉप्सही अॅरेंज केली गेली होती.
|
अमृता चंद्रात्रे - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० रूपारेल महाविद्यालय -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
 युथोत्सवात केलेली धमाल मस्ती आणि मजेची धुंदी आता कुठे कमी होत असतानाच एस. एन. डी. टी. महिला विद्यापाठाच्या युवा महोत्सवाची फेरी पाल्र्यातील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयात मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या युवा महोत्सवात तब्बल २५ महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
|
सोमवल्ली दळवी - मंगळवार, ७ सप्टेंबर २०१० विल्सन महाविद्यालय -
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘अरे लेलो लेलो.. शेठ मर गया.. शेटाणी भाग गई, कंपनी डूब गई, ५० का माल पाच में, आपके लिए सस्ते में.. दचकलात का? नाही ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे! ट्रेनमधल्या विक्रेत्यांची प्रवाशांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, आपला माल विकण्यासाठी अशाप्रकारच्या केलेल्या अनेक जाहिराती आपल्याला ऐकायला मिळतात.
|
मंगळवार, ७ सप्टेंबर २०१०
काहीजण आपल्या फोटोंमधून स्वत:ला व्यक्त करतात, तर काही आपल्या लेखन कौशल्यातून.. त्यामुळे ‘फोटोमूड’च्या माध्यमातून यंग फोटोग्राफर्सबरोबरच आपल्या डोकॅलिटीने शब्दांशी खेळणाऱ्या क्रिएटिव्ह रायटर्सनाही आपल्या भावना मांडता याव्या यासाठी कॅम्पस मूडने हा उपक्रम सुरू केला आहे. यामार्फत दर मंगळवारी ‘फोटोमूड’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी फोटो पाठवू शकता व मागील फोटोसाठी तुम्ही विविध कॅप्शन्स सुचवू शकतात.. सोबत तुमचे नाव, कॉलेजचे नाव आणि मोबाइल क्रमांक पाठवायला विसरू नका.
|
वरद लघाटे, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
उधाणलेला उत्साह आणि कलाविष्कारांची आतषबाजी.. कॉलेज फेस्टिव्हल्सचं असं वर्णन करायला आवडलं असतं. पण यातल्या मालप्रॅक्टिसेसनी फेस्टिव्हल्सना जे गालबोट लावलंय ते नजरेआड करता येत नाही. प्रायोजक मिळवता मिळवता आपलेही खिसे भरणारे विद्यार्थी किंवा संयोजक म्हणून मिरवतानाच दादागिरीकडे झुकलेली त्यांची भाषा हीसुद्धा फेस्टिव्हल्सची एक बाजू आहेच.
|
प्रतिनिधी, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘गाइज, प्लीज सबमिट युअर डिओ, वॉटर बॉटल्स, टिफिन बॉक्स ऑन द एन्ट्री डेस्क’..‘हॅलो, आपके जेब में क्या है? वो चॉकलेट्स भी निकालके रखना’.. ‘हेय, टेल दॅट गर्ल टू रिमूव्ह हर हेअर क्लिप्स’.. हे सर्व संवाद एखाद्या सिक्युरीटी डेस्कवरील आहेत हे लक्षात आलंच असेल.
|
तेजल शृंगारपुरे, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बन्या: अरे, कसली तयारी चाललीय? मन्या: फेस्टिव्हल्स येतायेत ना..एक स्कीट बसवून ठेवतो. मग सगळीकडे तेच पाठवता येईल..थीम वेगवेगळी असली तरी साधारण सगळे फेस्टिव्हल सेमच.. इतका वेळ कुठे आहे प्रत्येक फेस्टिव्हलसाठी नवीन स्कीट बनवायला?
|
पूनम बुर्डे, शनिवार, ४ सप्टेंबर २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुंबईत गाजावाजा करत येणारे कॉलेज फेस्टिव्हल्स् असतात शहरातल्या नामांकित कॉलेजेसमधले. या फेस्ट्सची सगळे आवर्जून वाट बघत असतात. त्या त्या कॉलेजेसचे विद्यार्थी तर आपल्या फेस्टसाठी उत्सुक असतातच पण इतर कॉलेजांचे अनेक विद्यार्थी आवर्जून या फेस्ट्स्मध्ये सहभागी होतात. काही विद्यार्थी तर या फेस्टस्करिताच या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतात.
|
मोहिनी घारपुरे - (
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
)
काही दशकांपूर्वी हिंदी सिनेमातल्या नायक-नायिकांचा तरूण पिढीवर मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता. हिंदी सिनेमा ‘द ग्लॅमरस वर्ल्ड’ आणि या झगमगाटात वावरणारे तारे म्हणजेच त्या त्या पिढीतील तरूण-तरूणींचे ‘आदर्श’ होते. पडद्यावरील नटांच्या व्यक्तिमत्वावर भाळून त्याच्याकरिता दिवसरात्र झुरणाऱ्या तरूणींची संख्या मोठी होती. त्याचप्रमाणे नायिकांच्या दिलखेच हावभावांना भुलून तिच्याकरिता ‘पागल’, ‘दिवाने’ झालेले तरूणही प्रचंड प्रमाणात होते.
|
सई कावळे - (
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
) नाही म्हटलं तरी आम्ही ज्युनिअर कॉलेजला आहोत. डिग्री आणि डिप्लोमा कॉलेजमधला मुख्य फरक हाच, डिप्लोमा कॉलेजची मुलं-मुली धड ना लहान असतात, ना धड मोठे ! माझ्या ग्रुपमध्ये किंवा माझ्या सवंगडय़ांमध्ये म्हणाले तर जास्त योग्य होईल. जेव्हा आज तुमचा आयकॉन कोण आहे किंवा आयकॉन म्हणजे तुमच्यासाठी काय असं विचारल्यावर थोडा वेळ माझंच हसू झालं.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा. मेष - योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल. शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.
|